Posts

Showing posts from August, 2020

मोबाईल पे संपूर्ण मराठी बिझनेस प्लॅन

Image
Join होण्यासाठी इथे क्लिक करा.

मोबाईल पे मराठी माहिती व्हिडीओ

इथे फुकट पैसा मिळत नाही. पण जो मिळतो तो कायमस्वरूपी मिळतो आणि तुम्हाला हवा तितका मिळतो.

Image
ज्यांना खरोखरच पैसा कमावायचा आहे त्यांनीच ही पोस्ट वाचावी. इतर लोकांनी ही पोस्ट डिलीट करून टाकावी किंवा या पोस्टकडे दुर्लक्ष करावे. आता मूळ मुद्द्याकडे वळतो. भारतात digital payment च्या क्षेत्रात एका नव्या कंपनीने पदार्पण केले आहे. आतापर्यंत या क्षेत्रात Phone pe, Google pay, amazon, PayTM इ. कंपन्यांची खूप चलती होती आणि अजूनही आहे. पण या सगळ्या कंपन्या परदेशी आहेत. या कंपन्या दिवसाला हजारो कोटींचा कोटींचा नफा कमावतात आणि हा पैसा स्वतःच्या देशात घेऊन जातात. आता हा पैसा आपल्याच देशात थांबणार आहे. कारण या सगळ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक अतिशय समर्थ असा पर्याय आपल्याला उपलब्ध झाला आहे. ही जी नवीन कंपनी आली आहे, ती एक payment app आणि Rupay debit card घेऊन या स्पर्धेत उतरत आहे. लोकांनी payment app आणि Rupay debit card वापरून त्यांची नेहमीची खरेदी करायची. या कार्डच्या साह्याने आपण कार्ड पेमेंटची सोय असलेल्या कोणत्याही दुकानातून कोणतीही खरेदी करू शकता. (काही ठिकाणे उदा. पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स, मेडिकल शॉप्स, इ. ठिकाणी कार्ड पेमेंटची सोय असतेच असते.) तसेच या कार्डच्या साह्याने ऑनलाईन श...