परदेशी payment apps ना टक्कर देण्यासाठी आले स्वदेशी app
सध्या भारतात payment appsची खूप चलती आहे. Phone pe, Google pay, amazon, PayTM इ. payment apps भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर या payment appsचा धंदा हजारो पटींनी वाढला आहे. सध्याच्या काळात ही appsभारतात दरमहा हजारो कोटी रुपये कमवून तो फायदा आपल्या देशात नेत आहेत. आपण tiktok सारखी apps बंद करून बसलो. परंतु वर उल्लेख केलेली परदेशी apps आपण वापरायचे थांबवू शकलो नाही. कारण त्याला समर्थ असा भारतीय पर्याय आपल्यासमोर नव्हता. परंतु आता असा पर्याय उपलब्ध झाला आहे. तो पर्याय आहे MobilePe. प्रीपेड रूपे डेबिट कार्ड घेण्यासाठी इथे क्लिक करा. MobilePe हा केवळ वर उल्लेख केलेल्या appsना पर्यायच नाही, तर त्याहूनही बरेच काही या appमध्ये आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे MobilePe स्वतःच्या फायद्यामधील ७५% रक्कम त्याच्या वापरकर्त्यांना परत वाटणार आहे. ही रक्कम कोणत्या वापरकर्त्यांना परत वाटायची याचे काही निकष त्यांनी तयार केले आहेत. थोडक्यात सांगायचे तर जे वापरकर्ते MobilePeच्या वाढीसाठी मदत करतील त्यांना या फायद्यामधील हिस्सा...
कशा पद्धति ने चालवायचा आहे
ReplyDeleteSuper
ReplyDeleteSuperb
ReplyDeletesuper
Delete