Posts

Showing posts from December, 2020

ज्यांना कार्ड्स मिळाली आहेत त्यांच्यासाठी सूचना

१) आपल्या व्हर्च्युअल कार्डमध्ये काही रक्कम शिल्लक नसल्याची खात्री करा. त्यावर रक्कम शिल्लक असेल तर ती रक्कम mobikwik च्या वॉलेट ला ट्रान्सफर करा. २) कार्डवर ₹२५०० पेक्षा जास्त रक्कम लोड करा. ३) आपले कमिशन कार्डवर रक्कम लोड केल्यावर मिळते. कार्डवरील रक्कम खर्च केल्यावर नव्हे. त्यामुळे कार्डच्या साह्याने व्यवहार केला की कमिशन मिळत नाही. कारण कमिशन तुम्हाला आधीच दिलेले असते. ४) काही पेट्रोल पंप आणि काही सरकारी पोर्टल्सवर कार्डच्या साह्याने व्यवहार केल्यास त्यावर सरचार्ज लागत आहे. तरी व्यवहार करण्यापूर्वीच याबाबत माहिती घ्यावी. कार्ड वापरल्यास जास्तीचा सरचार्ज लागू नये असे आपणास वाटत असेल तर अशा ठिकाणी कार्डद्वारे पेमेंट करू नये. (काही usersना हा सरचार्ज परत मिळाल्याचेही कळते,) ५) आपल्या गावात, जवळच्या शहरात कुठे कुठे कार्ड पेमेंट करण्याची सोय आहे ते पाहावे. अशा दुकानांची यादी करावी. मोबाईल पे मध्ये काम करणाऱ्या आपल्या मित्रांना ही यादी पाठवावी. ६) यापुढे खरेदीसाठी कार्डचा जास्तीत जास्त वापर करावा. ७) सध्या आपणांस मिळालेल्या काईडवर तीन वर्षांची वैधता दिलेली आहे आणि आपण पाच वर्षांसाठीचा चा...