ज्यांना कार्ड्स मिळाली आहेत त्यांच्यासाठी सूचना


१) आपल्या व्हर्च्युअल कार्डमध्ये काही रक्कम शिल्लक नसल्याची खात्री करा. त्यावर रक्कम शिल्लक असेल तर ती रक्कम mobikwik च्या वॉलेट ला ट्रान्सफर करा.

२) कार्डवर ₹२५०० पेक्षा जास्त रक्कम लोड करा.

३) आपले कमिशन कार्डवर रक्कम लोड केल्यावर मिळते. कार्डवरील रक्कम खर्च केल्यावर नव्हे. त्यामुळे कार्डच्या साह्याने व्यवहार केला की कमिशन मिळत नाही. कारण कमिशन तुम्हाला आधीच दिलेले असते.

४) काही पेट्रोल पंप आणि काही सरकारी पोर्टल्सवर कार्डच्या साह्याने व्यवहार केल्यास त्यावर सरचार्ज लागत आहे. तरी व्यवहार करण्यापूर्वीच याबाबत माहिती घ्यावी. कार्ड वापरल्यास जास्तीचा सरचार्ज लागू नये असे आपणास वाटत असेल तर अशा ठिकाणी कार्डद्वारे पेमेंट करू नये. (काही usersना हा सरचार्ज परत मिळाल्याचेही कळते,)

५) आपल्या गावात, जवळच्या शहरात कुठे कुठे कार्ड पेमेंट करण्याची सोय आहे ते पाहावे. अशा दुकानांची यादी करावी. मोबाईल पे मध्ये काम करणाऱ्या आपल्या मित्रांना ही यादी पाठवावी.

६) यापुढे खरेदीसाठी कार्डचा जास्तीत जास्त वापर करावा.

७) सध्या आपणांस मिळालेल्या काईडवर तीन वर्षांची वैधता दिलेली आहे आणि आपण पाच वर्षांसाठीचा चार्ज भरलेला आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नका. आपणाला पाच वर्षांचीच वैधता मिळणार आहे. ती कोणत्या पद्धतीने द्यायची ते त्या-त्या वेळी कंपनी जाहीर करेल.

८) सध्या या कार्डला मासिक १००००रुपयांची मर्यादा आहे. लवकरच ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे पालन करत कंपनीला वाटचाल करायची असल्याने अशा काही अटींचे पालन कंपनीला करावे लागते.


बाकी आपण आता थांबण्याचे कारण नाही. आता जोरात कामाला लागा. 'मोबाईल पे' ने आपणाला अप्रतिम संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचे आपण सोने करूया. बघूया आपल्या टीममधून *पहिला मोबाईल पे लखपती* कोण होतंय.

Comments

Popular posts from this blog

परदेशी payment apps ना टक्कर देण्यासाठी आले स्वदेशी app

इथे फुकट पैसा मिळत नाही. पण जो मिळतो तो कायमस्वरूपी मिळतो आणि तुम्हाला हवा तितका मिळतो.

नेटवर्क मार्केटिंग, एम.एल.एम. आणि मोबाईल पे