परदेशी payment apps ना टक्कर देण्यासाठी आले स्वदेशी app

 
   सध्या भारतात payment appsची खूप चलती आहे. Phone pe, Google pay, amazon, PayTM इ. payment apps भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर या payment appsचा धंदा हजारो पटींनी वाढला आहे. सध्याच्या काळात ही appsभारतात दरमहा हजारो कोटी रुपये कमवून तो फायदा आपल्या देशात नेत आहेत. आपण tiktok सारखी apps बंद करून बसलो. परंतु वर उल्लेख केलेली परदेशी apps आपण वापरायचे थांबवू शकलो नाही. कारण त्याला समर्थ असा भारतीय पर्याय आपल्यासमोर नव्हता. परंतु आता असा पर्याय उपलब्ध झाला आहे. तो पर्याय आहे MobilePe.


MobilePe हा केवळ वर उल्लेख केलेल्या appsना पर्यायच नाही, तर त्याहूनही बरेच काही या appमध्ये आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे MobilePe स्वतःच्या फायद्यामधील ७५% रक्कम त्याच्या वापरकर्त्यांना परत वाटणार आहे. ही रक्कम कोणत्या वापरकर्त्यांना परत वाटायची याचे काही निकष त्यांनी तयार केले आहेत. थोडक्यात सांगायचे तर जे वापरकर्ते MobilePeच्या वाढीसाठी मदत करतील त्यांना या फायद्यामधील हिस्सा मिळेल. यातून या वापरकर्त्यांना मिळणारी रक्कम थोडी-थोडकी असणार नाही. तर दरमहा लाखो रुपये यातून मिळू शकतात. कसे ते आता आपण सविस्तर समजावून घेऊ.
   ज्याप्रमाणे Phone pe, Google pay यांनी reffer and earn द्वारे आपापल्या appsचा विस्तार केला, त्याप्रमाणेच MobilePeने सुद्धा reffer and earnपद्धतच वापरली आहे. परंतु  Phone pe, Google pay केवळ एकाच लेवलचे उत्पन्न referrer ला देत होते/आहेत. परंतु MobilePe पाच लेवलपर्यंतचे उत्पन्न referrer देत आहेत. याबबत सविस्तर आपण पुढच्या पोस्टमध्ये समजावून घेऊ. सध्या आपण थोडक्यात माहिती घेऊ. आपणाला सुरुवातीला कमीतकमी १० लोकांना MobilePeरेफर करायचे आहे. ही झाली पहिली लेवल. या १० लोकांनीही पुढे आपापल्या पहिल्या लेवलसाठी १० लोकांना रेफर करायचे आहे. त्या प्रत्येकाच्या पहिल्या लेवलला १० लोक जॉईन झाले की आपल्या दुसऱ्या लेवलला १०० लोक होतील. ते १०० लोक सुद्धा आपापल्या पहिल्या लेवलसाठी प्रत्येकी १० लोक रेफर करतील. याप्रमाणे आपल्या तिसऱ्या लेवलला १०००, चौथ्या लेवलला १०००० आणि पाचव्या लेवलला १००००० लोक जॉईन होतील. आता आपल्या पहिल्या लेवलपासून पाचव्या लेवल पर्यंत १११११० (१ लाख, अकरा हजार एकशे दहा) इतके लोक होतील. पण या लोकांना रेफर करून आपला काय फायदा?
   मित्रहो, आपला काय आणि किती फायदा होणार आहे यावर मी या ब्लॉगवर वेगेवेगळ्या पोस्ट्स लिहिणार आहे. एकूण १९ प्रकारचे फायदे कंपनीने दिलेले आहेत. यातील प्रत्येक प्रकारच्या फायद्यासाठी मला वेगवेगळ्या पोस्ट्स लिहाव्या लागणार आहेत. या पोस्टमध्ये फक्त MobilePeभविष्यात किती फायदा कमावणार आहे आणि आपण वापरकर्ते त्यातून किती पैसा कमावणार आहोत त्याचा अंदाज आणून देणार आहे.
या कार्डच्या साह्याने आपण कार्ड पेमेंटची सोय असलेल्या कोणत्याही दुकानातून कोणतीही खरेदी करू शकता. (काही ठिकाणे उदा. पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स, मेडिकल शॉप्स, इ. ठिकाणी कार्ड पेमेंटची सोय असतेच असते.) तसेच या कार्डच्या साह्याने ऑनलाईन शॉपिंग करू शकता. मोबाईल रिचार्ज, डिश रिचार्ज, विम्याचे हप्ते भरणे, गॅस पेमेंट करणे इत्यादी गोष्टीही या कार्ड च्या साह्याने करता येतात. पण या कार्डचा केवळ इतकाच फायदा नाही. तर हे कार्ड तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देऊ शकते. या कार्डच्या वापरातून कंपनीला जो फायदा होईल, त्यातील ७५% रक्कम कंपनी कार्डच्या वापरकर्त्यांना परत करते. आणि यातूनच कार्डच्या वापरकर्त्यांना महिना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. ते कसे? हे आपण पुढच्या काही पोस्टमध्ये पाहू. तूर्तास हा व्हिडिओ पाहून घ्या.

Comments

Popular posts from this blog

इथे फुकट पैसा मिळत नाही. पण जो मिळतो तो कायमस्वरूपी मिळतो आणि तुम्हाला हवा तितका मिळतो.

नेटवर्क मार्केटिंग, एम.एल.एम. आणि मोबाईल पे