नेटवर्क मार्केटिंग, एम.एल.एम. आणि मोबाईल पे
नेटवर्क मार्केटिंग, एम.एल.एम. आणि मोबाईल पे
अनेक लोकांना 'मोबाईल पे' बद्दल सांगितले, तर त्यांची पहिली प्रतिक्रिया असते की नेटवर्क मार्केटिंग आम्हाला आवडत नाही. चेन सिस्टीम शेवटी लोकांना खड्ड्यात घालणारी असते. त्यामुळे आम्हाला असल्या कुठल्या स्कीममध्ये अडकवू नका. त्यांचे म्हणणे खरे आहे. कारण बहुतेक लोकांचा अनुभव हाच आहे. खरं तर नेटवर्क मार्केटिंग ही खूप चांगली संकल्पना आहे. परंतु ज्याप्रमाणे धारदार सुरीने एखाद्याचे ऑपरेशन करता येते, त्याचप्रमाणे एखाद्याचा खूनही करता येतो. सुरी चांगल्या कामाला वापरता येते तशीच ती वाईट कामालाही वापरता येते. परंतु तिचा वापर वाईट कामालाच जास्त झाल्यामुळे सूरी बदनाम होते. सुरी जवळ बाळगणे हा गुन्हा ठरतो. तसेच नेटवर्क मार्केटिंगचे झाले आहे. अनेक कंपन्यांनी नेटवर्क मार्केटिंग या संकल्पनेचा वापर करून लोकांना चक्क लुबाडले आहे. काही कंपन्या तर पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्राप्रमाणे अचानक उगवतात आणि काही दिवसातच गायब होऊन जातात. मग ज्या लोकांनी पैसे गुंतलेले असतात, त्यांचे पैसे बुडतात. याच कारणाने अनेक लोक नेटवर्क मार्केटिंगपासून चार हात लांब राहणेच पसंत करतात. या सगळ्यांचा फटका काही चांगल्या कंपन्यांना बसतो. मार्केटमध्ये अनेक चांगल्या कंपन्या आहेत. परंतु लोकांच्या या मानसिकतेमुळे त्यांना आपला बिझनेस वाढवता येत नाही.
दुसरा भाग असा, की काही कंपन्या आपला माल नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून विकतात. मालाची किंमत अव्वाच्या सव्वा ठेवतात. सांगताना लोकांना सांगितले जाते की आम्ही जाहिरातीचा आणि वितरणाचा खर्च वाचवतो. परंतु प्रत्यक्षात त्या वाचलेल्या खर्चाचा फायदा ग्राहकाला मिळतो असे दिसत नाही. त्याला खूप महाग वस्तू विकत घ्याव्या लागतात. आणि महाग वस्तू घेणारा वर्ग मर्यादितच आहे. सहाजिकच त्या कंपन्यांची वाढ होत नाही.
तिसरा मुद्दा असा की काही लोक स्वतः नेटवर्क वाढवण्यास तयार नसतात. त्यांचे म्हणणे असते की आम्ही स्वतः जॉईन होतो. परंतु पुढे लोकांना जोडणार नाही. अशा परिस्थितीत आम्हाला वैयक्तिक काय फायदा होईल सांगा. परंतु बहुतांश कंपन्या या लोकांना काहीही फायदा देत नाहीत. एक महाग प्रॉडक्ट त्यांच्या गळ्यात मारले जाते आणि इथे एक प्रकारची लूटच होते. अशा शेवटच्या माणसाचा तोटा होणे काही लोकांना पसंत नसते. त्यांना काम तर करायचे असते, परंतु जे लोक काम करणार नाहीत त्यांच्या हिताचा विचार सुद्धा ते करत असतात. परंतु अनेक कंपन्यांमध्ये शेवटचा माणूस चक्क लुबाडला जातो असतो.
या पार्श्वभूमीवर 'मोबाईल पे' कंपनीचा विचार केला असता वरील तिन्ही बाबींमध्ये 'मोबाईल पे' हे खणखणीत नाणे असल्याचे सिद्ध होते. 'मोबाईल पे' लोकांकडून कोणत्याही प्रकारची ठेव घेत नाही, कोणत्याही प्रकारे शेअर विक्री करत नाही, इतर कोणत्याही प्रकारे गुंतवणूक घेत नाही. फक्त एक डेबिट कार्ड घ्यायला सांगितले जाते. त्यापोटी जे ६०० रुपये घेतले जातात, ती त्याकार्डची किंमत नाही, तर सहा वर्षांचा सर्विस चार्ज आहे. संपूर्ण सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी कंपनीला काही खर्च येतो. उदाहरणार्थ, शासनाचे टॅक्सेस, कार्ड प्रिंटिंग, कार्ड मधील टेक्निकल बाबींचे व्यवस्थापन, एसएमएस पाठवणे, कार्ड डिस्ट्रीब्यूशनचा खर्च, सेक्युरिटीसाठी करावा लागणारा खर्च, द्यावे लागणारे कमिशन, इत्यादी अनेक प्रकारच्या बाबींवर खर्च करावा लागतो. यासाठी पगार देऊन मनुष्यबळ घ्यावे लागते. म्हणून कार्डचा चार्ज कंपनीला घ्यावा लागतो. एवढी एकच गोष्ट सोडली तर मोबाईल पे कुणाकडून एक रुपयाही घेत नाही. इथे कुणाला कोणतीही एखादी वस्तू घेण्याचा आग्रह केला जात नाही किंवा कोणतीही वस्तू विकण्याचाही आग्रह केला जात नाही. इथे आपणाला आपली नेहमीचीच खरेदी करायची आहे. पेट्रोल, किराणा, औषधे, कपडे, बिल पेमेंट्स हे सगळे नेहमीचेच खर्च करायचे आहेत. फक्त त्यासाठी पैसे देताना 'मोबाईल पे'च्या डेबिट कार्डचा वापर करायचा आहे इतकेच. 'मोबाईल पे'मध्ये शेवटच्या माणसाचा सुद्धा फायदा आहे. या कार्ड वरुन केलेल्या पहिल्या व्यवहारावरच १००% कॅशबॅक मिळतो. ह्याची मर्यादा पाच हजार रुपयांची आहे. म्हणजे पहिल्या व्यवहारातच कार्डची सहाशे रुपये ही किंमत वसूल होऊन जाते. पुढे वर्षभरातच या कार्डवरुन जनरेट झालेल्या कमिशनमधून त्याची ६०० रुपयांची रक्कम सहज वसूल होऊन जाते.
आज पर्यंत जे कोणीच केले नाही ते, म्हणजे लोकांना त्यांच्या नेहमीच्या व्यवहारांवर पैसे मिळवून देण्याचे काम 'मोबाईल पे' करत आहे. त्यासाठी नेटवर्क मार्केटिंगचा आधार घेतला आहे इतकेच. 'मोबाईल पे' ही भूछत्रसारखी उगवलेली कंपनी नाही. ही कंपनी long rerm चालणारी कंपनी आहे. आज तुम्ही मार्केटमध्ये असलेल्या १०० नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांची नावे एका कागदावर लिहून ठेवा. हा कागद जपून ठेवा. आणि वीस वर्षांनंतर हा कागद पहा. त्या कागदावरील ९० कंपन्या त्या काळात अस्तित्वात नसतील. पण अस्तित्वात असलेल्या दहा कंपन्यांमध्ये मोबाईल पे निश्चित असणार आहे आणि मोबाइल पे त्यातील पहिल्या क्रमांकावर असणार आहे. इतका जबरदस्त प्लॅन या कंपनीने डिझाईन केलेला आहे. म्हणून आता वेळ आहे तोवरच मोबाईल पे जॉईन करणे आपल्या हिताचे आहे. तुम्ही एक निरीक्षण करा. सोशल मीडियावर 'मोबाईल पे' ची माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट, अनेक व्हिडिओज आणि इमेजेस मिळतील. परंतु 'मोबाईल पे' चा रेफर कोड तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण सोने हे नेहमी तिजोरीतच ठेवले जाते. ते उघड्यावर ठेवले जात नाही. हे सोने योग्य आणि पात्र व्यक्तीच्याच हाती पडावे, यासाठी ही काळजी घेतली जाते. आजच्या घडीला होणाऱ्या नफ्यापैकी ७५% नफा वाटून टाकणारी अशी दुसरी एकही कंपनी भारतात नाही. एकमेव 'मोबाईल पे' ही अशा प्रकारची कंपनी आहे. तेव्हा मित्र हो, वेळ वाया घालवू नका. लवकरात लवकर 'मोबाईल पे' जॉईन करा.
Comments
Post a Comment