'मोबाईल पे' मध्ये किती पैसा मिळतो?

 आपण 'मोबाईल पे' मधून किती रुपये कमावू शकता, याचा पडताळा तुम्ही स्वतःच घेऊ शकता. 

गृहीत धरा की तुमची पाच level पर्यंत एक लाख लोकांची टीम झाली आहे. (तुम्ही जास्तीत जास्त ३३६८४२० लोकांना तुमच्या टीममध्ये जोडू शकता.) आता या एक लाख लोकांनी प्रत्येक महिन्याला १०००० रु. खर्च केले तर आपणाला किती रुपये मिळतील?

सोपे गणित करायचे. एक लाखाला ५.४६ ने गुणायचे. उत्तर येते ५,४६,०००₹.

ही तुमची एका महिन्याची कमाई असेल. आता या प्रमाणात तुम्ही बदल करून तुमचे उत्पन्न तपासू शकता. समजा तुमच्या टीममधील प्रत्येक सदस्याने दर महिन्याला फक्त ५०००रुपयेच खर्च केले. तर एक लाखाला २.७३ ने गुणायचे. गुणाकार येतो २,७३,००० रुपये. हीही तुमची एका महिन्याची कमाई आहे. यात फक्त CUG more या प्रकारचेच उत्पन्न धरले आहे. बाकी उत्पन्नांचे प्रकार धरलेले नाहीत.

१०००० रुपये खर्चासाठी ५.४६ ने गुणायचे व ५०००रुपये खर्चासाठी २.७३ ने गुणायचे हे लक्षात ठेवा. आता तुम्ही तुमची टीम किती मोठी करणार आहात त्यावरून तुमचे भविषयतील उत्पन्न किती असणार आहे ते तुम्हीच शोधा.


टीप- मोबाईल पे मध्ये उत्पन्न मिळवण्यास पात्र होण्यासाठी दरमहा कमीत कमी ₹१०००ची खरेदी करणे बंधनकारक आहे.

Comments

Popular posts from this blog

परदेशी payment apps ना टक्कर देण्यासाठी आले स्वदेशी app

इथे फुकट पैसा मिळत नाही. पण जो मिळतो तो कायमस्वरूपी मिळतो आणि तुम्हाला हवा तितका मिळतो.

नेटवर्क मार्केटिंग, एम.एल.एम. आणि मोबाईल पे